भंडारा दर्पण/प्रतिनिधी धारगाव : धान पिक गर्भावस्थेत असताना पिकाला पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. टेलवर पाणी पोहोचत नसल्याने पिक वाचविण्यासाठी धारगाव येथील शेतकरी भर उन्हात नहरात खोदकाम करून टेलवर पाणी पोहोचविण्याची केविलवाणी धडपड करीत आहेत. यावरू... Read more
भंडारा दर्पण/प्रतिनिधी भंडारा : भारत मुक्ति मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा, बहुजन क्रांति मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, राष्ट्रीय किसान मोर्चा तर्फे बुधवारी (९ एप्रिल) विविध मागण्या घेऊन राष्ट्रीय किसान मोर्चा अध्यक्ष अभय रंगारी यांच्... Read more
भंडारा दर्पण/प्रतिनिधी भंडारा : महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी शासन स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यात बचतगटाच्या माध्यमातून स्वावलंबी करण्याबरोबर आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक जीवन जगण्यासाठी विशेष महत्त्व दिले जात आहे. त्याकरिता आपल्या... Read more
भंडारा दर्पण/प्रतिनिधी भंडारा : महिला शिक्षण प्रसारक मंडळ भंडारा द्वारा संचालित महिला अध्यापक महाविद्यालयात जागतिक मौखिक आरोग्य व वन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा. वर्षा चांदेकर तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्... Read more
भंडारा दर्पण/प्रतिनिधी भंडारा: लाखनी व अद्याळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत ट्रॅक्टर ट्रॉली चोरी करणाऱ्या पाच आरोपींना पोलिसांनी जेरबद केले. ही संयुक्त कारवाई स्थानिक गुन्हे शाखा भंडारा, अड्याळ व लाखनी पोलिसांनी शनिवारी (5 एप्रिल) मध्यरात्री एक वाजेच्... Read more
भंडारा दर्पण/प्रतिनिधी तुमसर : शेतात काम करण्यासाठी गेलेल्या दोघांचा वीज कोसळल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना तुमसर तालुक्यातील पाथरी येथे गुरुवार (३ एप्रिल) दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. मनिषा भारत पुष्पतोडे (२५) आणि प्रमोद... Read more
भंडारा दर्पण/प्रतिनिधी भंडारा : मानवाधिकाराचे रक्षण, जतन, संवर्धनासाठी विविध जनसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना मानवाधिकार भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व कलेच्या विविध क्षेत्रातील जनसेवेच्या दखलपात्र आणि अवि... Read more
भंडारा दर्पण/प्रतिनिधी लाखनी : लांडग्याने हल्ला करून गाईच्या दोन वासरांना ठार केल्याची घटना घडली. ही घटना लाखनी तालुक्यातील मानेगाव (सडक) येथे सोमवारी (31 मार्च) सकाळी उघडकीस आली. करण तेजराम रोटके असे नुकसानग्रस्त पशुपालकाचे नाव आहे.रोटके यांनी... Read more
भंडारा दर्पण/प्रतिनिधी लाखांदूर : शेतावर गेलेल्या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना लाखांदूर तालुक्यातील खैरी पट गावातील शेतशिवरात रविवारी (३० मार्च) रात्रीच्या सुमारास घडली. डाकराम देशमुख (४३) असे मृत शेतकऱ्याचे न... Read more
भंडारा दर्पण/प्रतिनिधी जवाहरनगर : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन चे बक्षीस वितरण जिल्हा परिषद शाळा दवडीपार (बा.) येथे करण्यात आले. यात भंडारा तालुक्यातील गोपीवाडा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेने तालुक्यात प्रथम येण्याचा मान म... Read more
Top News
Advertising
Categories
Search
Check your twitter API's keys